channel B
channel B
  • 57 681
  • 142 300 976
गांधीनगर पोलिसांचा अजब कारभार, नागरिकांनी पकडलेल्या संशयास्पद मोबाईल चोरटयाला पोलिसांनीच दिलं सोडून
गांधीनगर पोलिसांचा अजब कारभार, नागरिकांनी पकडलेल्या संशयास्पद मोबाईल चोरटयाला पोलिसांनीच दिलं सोडून
Channel B
Facebook - Bnewskop09/
Facebook Account - B-news-234453256613339/
youtube - ua-cam.com/users/channelBnews
Instagram - channel_b_kolhapur
Переглядів: 9 646

Відео

जागतिक बँकेच्या शिष्टमंडळाकडून इचलकरंजीतील पूर बाधीत भागाची झाली पाहणी
Переглядів 623День тому
जागतिक बँकेच्या शिष्टमंडळाकडून इचलकरंजीतील पूर बाधीत भागाची झाली पाहणी Channel B Facebook - Bnewskop09/ Facebook Account - B-news-234453256613339/ youtube - ua-cam.com/users/channelBnews Instagram - channel_b_kolhapur
इचलकरंजी मतदारसंघातील रेशनकार्डची कामं करण्यास पुरवठा विभागाची टाळाटाळ
Переглядів 378День тому
इचलकरंजी मतदारसंघातील रेशनकार्डची कामं करण्यास पुरवठा विभागाची टाळाटाळ, भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी Channel B Facebook - Bnewskop09/ Facebook Account - B-news-234453256613339/ youtube - ua-cam.com/users/channelBnews Instagram - channel_b_kolhapur
इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा संपन्न
Переглядів 534День тому
इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा संपन्न Channel B Facebook - Bnewskop09/ Facebook Account - B-news-234453256613339/ youtube - ua-cam.com/users/channelBnews Instagram - channel_b_kolhapur
आजाराला कंटाळून हेरले इथले ५५ वर्षीय शेतकरी सिकंदर बाजीराव खतीब यांची गळफास घेऊन आत्महत्या
Переглядів 934День тому
आजाराला कंटाळून हेरले इथले ५५ वर्षीय शेतकरी सिकंदर बाजीराव खतीब यांची गळफास घेऊन आत्महत्या Channel B Facebook - Bnewskop09/ Facebook Account - B-news-234453256613339/ youtube - ua-cam.com/users/channelBnews Instagram - channel_b_kolhapur
प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या नंदवाळ वारीचा सोहळा १७ जुलैला होणार
Переглядів 743День тому
प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या नंदवाळ वारीचा सोहळा १७ जुलैला होणार Channel B Facebook - Bnewskop09/ Facebook Account - B-news-234453256613339/ youtube - ua-cam.com/users/channelBnews Instagram - channel_b_kolhapur
राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को-ऑपरेटीव्ह बँकेच्या अध्यक्षपदी मधुकर पाटील
Переглядів 316День тому
राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को-ऑपरेटीव्ह बँकेच्या अध्यक्षपदी मधुकर पाटील, तर उपाध्यक्षपदी अरविंद आयरे यांची बिनविरोध निवड Channel B Facebook - Bnewskop09/ Facebook Account - B-news-234453256613339/ youtube - ua-cam.com/users/channelBnews Instagram - channel_b_kolhapur
अखेर गडहिंग्लज प्रांत कार्यालयाची जागा नगरपालिकेच्या नावे करण्यास तत्वतः मान्यता
Переглядів 212День тому
अखेर गडहिंग्लज प्रांत कार्यालयाची जागा नगरपालिकेच्या नावे करण्यास तत्वतः मान्यता, पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत झाली बैठक Channel B Facebook - Bnewskop09/ Facebook Account - B-news-234453256613339/ youtube - ua-cam.com/users/channelBnews Instagram - channel_b_kolhapur
ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली तू भेटशी नव्याने ही मालिका ८ जुलैपासून सोनी मराठी वहिनीवर
Переглядів 761День тому
ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली तू भेटशी नव्याने ही मालिका ८ जुलैपासून सोनी मराठी वहिनीवर होणार प्रसारित Channel B Facebook - Bnewskop09/ Facebook Account - B-news-234453256613339/ youtube - ua-cam.com/users/channelBnews Instagram - channel_b_kolhapur
हणमंतवाडीत डेंग्यूचे रूग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाला आली खडबडून जाग
Переглядів 446День тому
हणमंतवाडीत डेंग्यूचे रूग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाला आली खडबडून जाग, प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू केल्याचा आरोग्य अधिकार्‍यांचा दावा Channel B Facebook - Bnewskop09/ Facebook Account - B-news-234453256613339/ youtube - ua-cam.com/users/channelBnews Instagram - channel_b_kolhapur
छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिनानिमित्त, शिवाजी विद्यापीठाच्यावतीनं कुस्ती दालनाचा शुभारंभ
Переглядів 175День тому
छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिनानिमित्त, शिवाजी विद्यापीठाच्यावतीनं कुस्ती दालनाचा शुभारंभ Channel B Facebook - Bnewskop09/ Facebook Account - B-news-234453256613339/ youtube - ua-cam.com/users/channelBnews Instagram - channel_b_kolhapur
राजर्षी शाहू महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताहाला सुरूवात
Переглядів 223День тому
राजर्षी शाहू महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कोल्हापूरात सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताहाला सुरूवात, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचा आणि वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ Channel B Facebook - Bnewskop09/ Facebook Account - B-news-234453256613339/ youtube - ua-cam.com/users/channelBnews Instagram - channel_b_kolhapur
अतिवृष्टी आणि भूस्खलन होत असल्याच्या पार्श्वभुमीवर जागतिक बँकेच्या पथकानं केली पन्हाळागडाची पाहणी
Переглядів 708День тому
अतिवृष्टी आणि भूस्खलन होत असल्याच्या पार्श्वभुमीवर जागतिक बँकेच्या पथकानं केली पन्हाळागडाची पाहणी, तातडीनं प्रस्ताव पाठवण्याबाबत केल्या सूचना Channel B Facebook - Bnewskop09/ Facebook Account - B-news-234453256613339/ youtube - ua-cam.com/users/channelBnews Instagram - channel_b_kolhapur
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची सध्याची मुर्ती बदलून नवीन मुर्तीची विधीवत प्रतिष्ठापना करावी
Переглядів 401День тому
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची सध्याची मुर्ती बदलून नवीन मुर्तीची विधीवत प्रतिष्ठापना करावी, रेणूका भक्त संघटनेची मागणी Channel B Facebook - Bnewskop09/ Facebook Account - B-news-234453256613339/ youtube - ua-cam.com/users/channelBnews Instagram - channel_b_kolhapur
कोल्हापूर जिल्हयातील ६९ दिंड्यांतील वारकर्‍यांना मिळणार वैद्यकीय सेवा
Переглядів 378День тому
आरोग्याची वारी-पंढरीच्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हयातील ६९ दिंड्यांतील वारकर्‍यांना मिळणार वैद्यकीय सेवा Channel B Facebook - Bnewskop09/ Facebook Account - B-news-234453256613339/ youtube - ua-cam.com/users/channelBnews Instagram - channel_b_kolhapur
शेतीसाठी मोफत वीज आणि गायीच्या दूध दरवाढीसाठी किसान सभेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाली निदर्शनं
Переглядів 293День тому
शेतीसाठी मोफत वीज आणि गायीच्या दूध दरवाढीसाठी किसान सभेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाली निदर्शनं
घरगुती वादातून मेव्हण्यानंच केला भाऊजींवर सशस्त्र हल्ला
Переглядів 15 тис.День тому
घरगुती वादातून मेव्हण्यानंच केला भाऊजींवर सशस्त्र हल्ला
इचलकरंजीतील कट्टीमोळा पाणी योजना म्हणजे असून अडचण नसून खोळंबा
Переглядів 367День тому
इचलकरंजीतील कट्टीमोळा पाणी योजना म्हणजे असून अडचण नसून खोळंबा
६ टक्के सवलत योजनेमुळं कोल्हापूर महापालिकेच्या तिजोरीत घरफाळयापोटी २४ कोटी ७६ लाख रूपये जमा
Переглядів 255День тому
६ टक्के सवलत योजनेमुळं कोल्हापूर महापालिकेच्या तिजोरीत घरफाळयापोटी २४ कोटी ७६ ला रूपये जमा
उच्च रक्तदाब असलेल्या ११ वर्षीय मुलावर सीपीआरमध्ये झाली स्टेंटसह को आर्टोप्लास्टी यशस्वी
Переглядів 2 тис.День тому
उच्च रक्तदाब असलेल्या ११ वर्षीय मुलावर सीपीआरमध्ये झाली स्टेंटसह को आर्टोप्लास्टी यशस्वी
छत्रपती शिवरायांच्या स्मारक विटंबना प्रकरणी राज्यभरात हिंदूत्ववाद्यांकडून रास्ता रोको आंदोलन
Переглядів 2,5 тис.День тому
छत्रपती शिवरायांच्या स्मारक विटंबना प्रकरणी राज्यभरात हिंदूत्ववाद्यांकडून रास्ता रोको आंदोलन
ट्रक आणि मोटरसायकल अपघातामध्ये निगवे गावच्या विजय कांझर यांचा मृत्यू
Переглядів 9 тис.День тому
ट्रक आणि मोटरसायकल अपघातामध्ये निगवे गावच्या विजय कांझर यांचा मृत्यू
आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. २८-०६-२०२४
Переглядів 4,2 тис.День тому
आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. २८-०६-२०२४
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची शाहूवाडी तहसिल कार्यालयाला भेट
Переглядів 2,7 тис.День тому
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची शाहूवाडी तहसिल कार्यालयाला भेट
शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधार्‍याचे बरगे काढल्यानं पाण्याचा विसर्ग सुरू
Переглядів 564День тому
शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधार्‍याचे बरगे काढल्यानं पाण्याचा विसर्ग सुरू
पुरोहितशाहीचं पिक जोमात असताना अस्पृश्यतेचा कायदा करणारे राजर्षी शाहू महाराज हे पहिलेच राजे
Переглядів 177День тому
पुरोहितशाहीचं पिक जोमात असताना अस्पृश्यतेचा कायदा करणारे राजर्षी शाहू महाराज हे पहिलेच राजे
भुदरगड तालुक्यातील मडिलगे खुर्द मध्ये आयोजित रक्तदान शिबीराला प्रतिसाद
Переглядів 373День тому
भुदरगड तालुक्यातील मडिलगे खुर्द मध्ये आयोजित रक्तदान शिबीराला प्रतिसाद
बिद्री कारखान्यावरील कारवाई राजकीय सुडापोटी, प्रवीणसिंह पाटील यांचा आरोप
Переглядів 307День тому
बिद्री कारखान्यावरील कारवाई राजकीय सुडापोटी, प्रवीणसिंह पाटील यांचा आरोप
राजर्षि शाहू महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे तालुक्यात वृक्षदिंडी
Переглядів 568День тому
राजर्षि शाहू महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे तालुक्यात वृक्षदिंडी
हातकणंगलेचे आमदार राजूबाबा आवळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
Переглядів 398День тому
हातकणंगलेचे आमदार राजूबाबा आवळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

КОМЕНТАРІ

  • @AvinashJadhav-kc3sy
    @AvinashJadhav-kc3sy 14 годин тому

    सन २०१९ भरती प्रक्रिया मधील बरेच उमेदवार अतिरिक्त निवड यादी मध्ये आहेत तरी अतिरिक्त निवड यादी मध्ये असलेल्या चालक तथा वाहक उमेदवारांना सेवेत सामावून घेतले पाहिजे ‌धन्यवाद

  • @ajitdange7885
    @ajitdange7885 15 годин тому

    kolhapur police mhanje kutre ahe jyachya hafta yeto tyachyavr karvai hot nahi

  • @rajuzende8330
    @rajuzende8330 15 годин тому

    Karach uavrajala मनाचा स ल लां म

  • @SiddhiNaikdhure-u4b
    @SiddhiNaikdhure-u4b 15 годин тому

    ❤❤

  • @PravinKadam-fg8bm
    @PravinKadam-fg8bm 15 годин тому

    लोकं पण लै बारा बोड्याची असत्यात. जोवर पैशे मिळत असतात तोवर गांडीला कुलूप लावून बसतात. आणि मग असा खुट्टा बसल्यावर बोंबलत येत्यात. government बोंबलून बोंबलून सांगत असतंय कि असल्या अमिषाला बळी पडू नका म्हणून.

  • @riyajmulla3032
    @riyajmulla3032 15 годин тому

    Hafta milala... Chorr sutla😂

  • @saveearthsaveliv
    @saveearthsaveliv 15 годин тому

    रागावर नियंत्रण हवा.

  • @saveearthsaveliv
    @saveearthsaveliv 15 годин тому

    325कलम.. अतीइजा. jail ani fine

  • @atulkamble3442
    @atulkamble3442 16 годин тому

    आधीच सेटिंग असेल

  • @dipakshinde6415
    @dipakshinde6415 16 годин тому

    गांधीनगर मधे हाप्ता चालतो पोलिसांना 😂😂

  • @ravilokare418
    @ravilokare418 16 годин тому

    Stri cha sanman karanarya bhawala mazya natmastka salam❤😂

  • @DigambarKhambe-rd2yt
    @DigambarKhambe-rd2yt 16 годин тому

    Congratulations Aba

  • @avinashmagar4091
    @avinashmagar4091 17 годин тому

    पोलिसांचा धाक संपला आहे. कोल्हापुर चा बिहार झाला आहे.

  • @suhaspatankar4938
    @suhaspatankar4938 17 годин тому

    घर जवाई रहत असेल। . बारे जला आई वडिलांना सोडून रहत असणार। . बायकोचा ऐक 😂😂😂

  • @generalfacts11
    @generalfacts11 17 годин тому

    विषय संपला. नाही तर चालू झाला..........आवाज काड

  • @mahishaikh5694
    @mahishaikh5694 17 годин тому

    ❤❤❤❤❤❤❤😊

  • @kalpanamandale
    @kalpanamandale 17 годин тому

    खरंच युवराज खूपच सुंदर काम केल तुनी

  • @harshwardhanchavan4594
    @harshwardhanchavan4594 18 годин тому

    Crime पेट्रोल बघू नका, सगळेच काय crime petrol मधील आर्टिस्ट सारखे ऍक्टिव्ह नसतात. त्या मुळे उगाच न्याय मिळावी आशी उपेक्षा ठेवून वेळ वाया घालवू नका... नवीन फोन घ्या आणि कामाला लागा... पुन्हा रंगे हाथ सापडला कि गंगा जल देऊन त्याचे पाप धूवन टाका....

  • @vishalshivarkar4293
    @vishalshivarkar4293 18 годин тому

    सत्यमेव जयते😂😂😂

  • @MaheshPatil-po9dd
    @MaheshPatil-po9dd 18 годин тому

    आबांना खासदारकीचा पडलेली मते ही प्रामाणिक स्वाभिमानी आणि एकनिष्ठ लोकांनी मते आहेत..

  • @madybaba.6920
    @madybaba.6920 18 годин тому

    संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करा

  • @shitalsagvekar7594
    @shitalsagvekar7594 18 годин тому

    अभिनंदन ❤

  • @ravindramali6086
    @ravindramali6086 18 годин тому

    भिकारचेट कुठले

  • @digvijaychavan8980
    @digvijaychavan8980 19 годин тому

    हफ्ता हफ्ता हफ्ता हफ्ता 😂😂😂😂

  • @sangramghorapade1459
    @sangramghorapade1459 19 годин тому

    कट्टर सरपंच तानाजी पाटील साहेब समर्थन

  • @niksmane-lt4zk
    @niksmane-lt4zk 20 годин тому

    बर झालं...... असली भाडखाऊ फॅमिली असली कि संसार उध्वस्थ होतात असे आपल्याला आजू बाजूला पण आहेत..... छान कामगिरी आणि बातमी लावलात

  • @sudarshansutar1463
    @sudarshansutar1463 20 годин тому

    Maza kolhapur karano apli pahili olkha jagat manuski mule hote gundagiri Ani tathpana Ya goshtina jaga nako kolhapur madhe tr nakkich apla kolhapur mumbai banglore sarkh Shahar hoil 🙏

  • @abhimitke1245
    @abhimitke1245 20 годин тому

    जय शिवराय

  • @poojapatil9301
    @poojapatil9301 23 години тому

    अशी वाईट वेळ कोणावरही येऊ नये देवा 😢

  • @mithunchawla138
    @mithunchawla138 День тому

    Ram

  • @sachinmotortrainingschool4437

    दीदी ला ताकित द्यायचे सोडून भाऊजी नाच मारल छान म्हणून च आम्ही लग्न नाही करत😂😂😂

  • @VijayJadhav-vj6pd
    @VijayJadhav-vj6pd День тому

    एकाही पोलीस कर्मचार्याने हा विडिओ पाहिला नसेल???

  • @VijayJadhav-vj6pd
    @VijayJadhav-vj6pd День тому

    कायदा व सुव्यवस्था??? 😂😂😂

  • @SunilPatil-tj3vg
    @SunilPatil-tj3vg День тому

    झाकपुक झापुक 😂😂

  • @priyankanair5382
    @priyankanair5382 День тому

    Hafta ghet astil police

  • @ajinkyajadhav8585
    @ajinkyajadhav8585 День тому

    प्रकाश अबिटकर यांना नाव ठेवून गेली का तुमची पित्र स्वर्गात गेली का? तुमची गद्दारी इतिहासात 😂

  • @sandeepsatpute245
    @sandeepsatpute245 День тому

    👍👍

  • @sharadbagadi6382
    @sharadbagadi6382 День тому

    ह्या राक्षसांना ठार केले पाहिजे.

  • @harshwardhanchavan4594
    @harshwardhanchavan4594 День тому

    आत्ता माईंटेनन्स चा विषय येणार नही, त्या मुळे घटस्फोट घेऊन मोकळे व्हा... फ्री ऑफ कॉस्ट मधे सुटका होईल 😂😂😂😂

  • @SHUBHAMPATIL-mr2sh
    @SHUBHAMPATIL-mr2sh День тому

    जसा पुण्यात जाब दिल्यावर चाप बसला तसाच कोल्हापुरात चाप नाही पण कमीत कमी चिमटा तर बसेल 😂😂😂😂

  • @samratshelake5745
    @samratshelake5745 День тому

    Jay Sree Ram 💯😈

  • @ManishaPatil-tr7wx
    @ManishaPatil-tr7wx День тому

    Great Doctor

  • @vishalkhot9452
    @vishalkhot9452 День тому

    सैराट 2 😅😅😅

  • @ruturaj2965
    @ruturaj2965 День тому

    TVs iqube 💔

  • @shubhamkumbhar7158
    @shubhamkumbhar7158 День тому

    अतिशय भयानक घटना 😢

  • @maheshmane1299
    @maheshmane1299 День тому

    Aare Kay. Yanchi. Thond. Aani. Sharir. Par. Markute. Aahet. He. 😂. He. Sagal. Ganja. . cha. Jor. 😂

  • @mixmasala3000
    @mixmasala3000 День тому

    Sampla vishy 💯

  • @onlineera8873
    @onlineera8873 День тому

    पुढारी पेपर ला रोज वाजतोय... कमीत कमी रोज 6 ते 7 घरफोडी चोऱ्या असतातच... नेमक हे चोर कुणाच्या जोरावर धाडस करत आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे 🤔🤔🤔

  • @maheshmane1299
    @maheshmane1299 День тому

    Bapre. Jeva. Pasun. He. Sarkar. Aalay na. Teva pasun Gund giri. Vadli. Aata mag. Shinde shabe. Mumbait. Jas. Encounter hot na. Aasch. Pune. Aani kolapurat. Sudha. Suru. Karave. Tevach. He Gund gupp. Rahtil

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 День тому

    या कष्टकरी व कलाकाराला सलाम......!!